

A Split-Second of Courage: Mother Saves Her Children from Drunk Driver in Shocking School Crash
esakal
सोशल मीडियावर कोणतीही घटना कधी आणि कशा प्रकारे व्हायरल होईल याचा अंदाज बांधणे जवळजवळ अशक्य असते. काही क्लिप्स हसवतात तर काही क्लिप्स मन सुन्न करून टाकतात. अशाच एका हृदयद्रावक व्हिडिओने सध्या इंटरनेटवर प्रचंड वेगाने पसरत लोकांच्या भावना हादरवून टाकल्या आहेत.