Viral Video : विमान, टोपी अन् काळवीट; Emirates एअरलाईन्सच्या अनोख्या क्रिसमस शुभेच्छा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video

Viral Video : विमान, टोपी अन् काळवीट; Emirates एअरलाईन्सच्या अनोख्या क्रिसमस शुभेच्छा

आज सर्वजण नाताळाच्या शुभेच्छा देण्याच मग्न असतात. तर अनेकजण आपल्या मित्रांना किंवा जवळच्या व्यक्तींना भेटवस्तू देत असतो. ख्रिश्चन धर्मातील सर्वांत महत्त्वाचा सण म्हणून या उत्सावाकडे पाहिले जाते. तर Emirates एअरलाईन्सने प्रवाशांना ख्रिसमसच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

हेही वाचा - Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये काही रेनडियर्स विमानाला खेचत हवेत घेऊन जाताना दिसत आहेत. तसेच विमानाला छानशी ख्रिसमस टोपीही घालण्यात आली आहे. त्यांनी दिलेल्या अनोख्या शुभेच्छांचा व्हिडिओ सध्या नेटकऱ्यांच्या पसंतीचा विषय ठरत आहे. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, आज जगभरात क्रिसमसचा उत्सव साजरा केला जात आहे. या वेळेत शाळेला सुट्ट्या असून लहान मुलांना सांता गिफ्ट देत असतो. त्यामुळे लहान मुलेही खूश असतात. Emirates एअरलाईन्सने आपल्या प्रवाशांचा क्रिसमस खास केला आहे.