
Viral video of father meeting long-lost daughter in supermarket: सोशल मिडियावर अनेक विचित्र, मजेदार आणि भावनिक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मिडियावर बाप-लेकीचा भावनिक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यावर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. तसेच हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील भावनिक व्हाल. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत मुलगी चक्क २० वर्षानंतर वडीलांना भेटते.