

Faridabad jail
esakal
convict mother child private school admission
हरयाणातील फरिदाबाद येथील निमका जिल्हा कारागृह प्रशासनाने एक अत्यंत आगळावेगळा आणि संवेदनशील निर्णय घेतला आहे. खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या एका महिला कैद्याच्या पाच वर्षीय मुलाचा एका खासगी शाळेतील नर्सरी वर्गात प्रवेश निश्चित करण्यात आला आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा
Link: