
Viral Video : शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं नातं गुरु-शिष्य म्हणून आदर्श असावं, असं समाजात मानलं जातं. शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञान देऊन त्यांचं जीवन घडवतात, पण जेव्हा शिक्षकच आपल्या कर्तव्यातून बाहेर पडतात, तेव्हा समाजातच गोंधळ उडतो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक शिक्षक आणि विद्यार्थिनी रस्त्याच्या कडेला अश्लील डान्स करताना दिसत आहेत.