Fitness Influencer : फिटनेस की फालतूपणा? अ‍ॅश्टन हॉलच्या विचित्र दिनक्रमाने इंटरनेटवर धुमाकूळ, व्हिडिओ पाहा

Fitness Influencer's Morning Routine Goes Viral: अ‍ॅश्टन हॉल हा एक स्वयंघोषित फिटनेस आणि बिझनेस उद्योजक आहे. त्याच्या मते, तो एक वर्षात लोकांचे जीवन पूर्णतः बदलून टाकतो.
Ashton Hall’s viral morning routine video sparks debate, with social media users questioning his lifestyle and authenticity
Ashton Hall’s viral morning routine video sparks debate, with social media users questioning his lifestyle and authenticityesakal
Updated on

सोशल मीडियावर सध्या एक फिटनेस इन्फ्लुएंसर मोठ्या प्रमाणावर ट्रोल होत आहे. अ‍ॅश्टन हॉल या स्वयंघोषित फिटनेस आणि बिझनेस उद्योजकाने त्याचा सकाळचा दिनक्रम दर्शवणारा व्हिडिओ शेअर केला असून, त्याने इंटरनेटवर प्रचंड गाजावाजा निर्माण केला आहे. "एक प्रेरणादायी जीवनशैली" असे भासवण्याच्या प्रयत्नात असलेल्या या व्हिडिओला सध्या ६३३ दशलक्षपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. मात्र, बहुतांश वापरकर्त्यांनी या व्हिडिओला खोटेपणाचा शिक्का मारत हॉलवर टीका केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com