

Four bears raided a truck in Tennessee, stealing snacks and beer - AI Image
esakal
Four Bears Stealing Snacks And Beer: सुट्टी दिवशी जंगलात फिरायला गेलेल्या एका दांपत्याचा पिकअप ट्रकमध्ये चार अस्वलांनी चक्क घुसखोरी करत असा काही धिंगाणा घातला की या घटनेचा व्हिडिओ जगभरात व्हायरल झाला. अस्वलांनी पिकअप ट्रकमध्ये प्रवेश करून आतमध्ये ठेवलेले खाण्याचे पदार्थ आणि बिअरच्या कॅनचा पॅकही हातोहात लंपास केला. अस्वलांनी 'चोरी'ची ही मोहिम अवघ्या काही मिनिटांमध्ये फत्ते केली.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा