

Viral Video: अनेक लोक पदार्थांची चव वाढवण्यासाठी तिखट किंवा हिरव्या मिरच्या वापरतात. पण अनेक वेळा हिरवी मिरची चिरल्यानंतर हाताची जळजळ होते. यामुळे अनेक लोक मिरची चिरण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करतात. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक महिला मिरची चिरण्यासाठी हटके पद्धतीचा वापर करतांना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून नेकऱ्यांनी कमेंट आणि लाइक्सचा वर्षाव केला आहे.