Gas Shortage Viral video गॅस सिलिंडर न मिळाल्याने त्रस्त महिलेचे जीभ बाहेर काढून विचित्र हावभाव ; लोक म्हणाले 'माता' आली

Woman’s distress over LPG shortage in Morena goes viral as officials cite technical issue: मोरेनातील गॅस टंचाईमुळे संतप्त महिलेचा व्हिडिओ व्हायरल; प्रशासनाने तांत्रिक बिघाडाचे कारण दिले
Gas Shortage Sparks Viral Video as Woman Protests Outside LPG Agency in Morena

Gas Shortage Sparks Viral Video as Woman Protests Outside LPG Agency in Morena

esakal

Updated on

मध्य प्रदेशातील मोरेना जिल्ह्यातील जौरा परिसरात घरगुती गॅस सिलिंडरच्या तीव्र टंचाईमुळे एका महिलेच्या संतापाचा आणि निराशेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. अनेक दिवस एजन्सीच्या चकरा मारूनही सिलिंडर न मिळाल्याने ती महिला इतकी व्याकुळ झाली की, तिने गॅस एजन्सीसमोर जीभ बाहेर काढून विचित्र हावभाव करत मोठ्याने ओरडण्यास सुरुवात केली. हे पाहून तेथील काही लोकांनी तिच्या या वागण्याला 'माता आली' असे संबोधले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com