

A viral video shows fans thanking Mumbai Police during Lionel Messi’s GOAT event in Mumbai.
sakal
Why Did Messi Fans Suddenly Cheer for Mumbai Police: लिओनेल मेस्सी सध्या GOAT इंडिया टूर २०२५ वर आहे आणि १३ डिसेंबरला कोलकात्यात फक्त १० मिनिटे थांबल्यामुळे मोठा गोंधळ झाला होता. चाहते खूपच आक्रमक झाले होते, परंतु मुंबईत याच्या अगदी उलटं दृश्य पाहायला मिळालं असून वानखेडे स्टेडियमबाहेरील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.