Gold discovery: सोनं सापडल्याची बातमी झपाट्याने परिसरात पसरली. अधिकाऱ्यांनी खोदकाम करुन पाहाणी केल्यानंतर लक्षात आलं की, जमिनीमध्ये १५० टनांपेक्षा जास्त वजनाचं सोनं असू शकतं.
एका शेतकऱ्याला त्याच्या स्वतःच्या जमिनीखाली सोन्याचा साठा सापडला आहे. या सोन्याची किंमत एक-दोन कोटी रुपये नाही तर चक्क ४ अब्ज रुपयांपेक्षा जास्त आहे. मात्र शेतकऱ्याचा हा आनंद फारकाळ टिकला नाही. कारण सरकारने ही जागा सील केली आहे.