Earth Day: ‘Google’ च्या एका शब्दात संपूर्ण जगाचा प्रवास! जागतिक पृथ्वी दिनानिमित्त गुगलचं खास डूडल viral

Google Earth Day 2026 Doodle: जागतिक पृथ्वी दिनानिमित्त गुगलच्या खास डूडलमधून ‘Google’ च्या अक्षरांतून जगभरातील निसर्गसौंदर्याची अनोखी सफर पाहायला मिळते.
Earth Day: ‘Google’ च्या एका शब्दात संपूर्ण जगाचा प्रवास! जागतिक पृथ्वी दिनानिमित्त गुगलचं खास डूडल viral
Updated on

Google Earth Day 2026 Doodle Goes Viral: दरवर्षी २२ एप्रिलला जागतिक पृथ्वी दिन साजरा केला जातो. या दिवशी पृथ्वी आणि पर्यावरण दोन्हीला होत असलेल्या समस्यांवर विचार करून आपल्या ग्रहाला त्रास होणार नाही याची काळजी घेण्यासाठी जागरुकता निर्माण केली जाते. याच्याच औचित्याने Google ने यंदा एक खास आणि आकर्षक डूडल बनवलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com