निसर्गाच्या रौद्ररूपाने जगाला हादरवलं! Greenland च्या समुद्रात एका महाकाय हिमनगाचा मोठा भाग कोसळला, Video Viral

Massive Greenland Iceberg Breaks Apart, Raising Climate Change Concerns: ग्रीनलँडमधील महाकाय हिमनगाचा भाग कोसळताच समुद्रात प्रचंड लाटा उसळल्या; हवामान बदलाचा वाढता धोका आणि समुद्री जलस्तरवाढीची भीती अधिक ठळक, व्हिडिओने जगाला हादरवले
Greenland Iceberg Collapse Viral  Video

Greenland Iceberg Collapse Sparks Climate Change Concerns

esakal

Updated on

Greenland Iceberg Collapse Viral Video: ग्रीनलँडच्या समुद्रात एका प्रचंड हिमनगाचा मोठा भाग अचानक कोसळल्याची घटना निसर्गाच्या प्रचंड शक्तीचे दर्शन घडवते आहे. या घटनेमुळे समुद्रात अफाट लाटा उसळल्या आणि संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, जगभरातील लोक हैराण झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com