Video: 'या' महाराजांचे व्हिडीओ बघितले का? शिष्याला मांडीवर बसवून देतात दीक्षा; सांगलीचा तरुण झाला भक्त

Guruvarya Kiran Maharaj's Unique 'Lap Diksha' Ceremony Goes Viral on Social: Mediaअसा हा व्हिडीओ आहे. या इन्स्टाग्राम खात्यावरुन अनेक व्हिडीओ शेअर करण्यात आलेले आहे. लोक समस्या घेऊन येतात आणि त्या कशा सुटतात, हे वेगवेगळ्या व्हिडीओंमधून सांगण्यात आलेलं आहे.
viral video
viral videoesakal
Updated on

Social Media: सांगतलीतल्या कवठे महांकाळ येथील तरुणाने एका महाराजाकडून दीक्षा घेतली आहे. महाराजांनी होणाऱ्या भक्ताला मांडीवर बसवून दीक्षा दिली. अशा प्रकारे आणखीही भक्तांना दीक्षा देण्यात आलेल्या आहेत. याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com