Army Dog Tyson Story : तीन दहशतवादी केले ठार! आर्मी डॉग टायसनच्या शौर्याची थरारक कहाणी; गोळी लागली तरी खचला नाही, पुढे जे झालं...

Army Dog Tyson Kishtwar Encounter story : किस्तवाड एन्काऊंटरमध्ये आर्मी डॉग टायसनला पायाला गोळी लागली तरी तो थांबला नाही आणि दहशतवाद्यांचे लपण्याचे ठिकाण उघड केले. त्याच्या धैर्यामुळे ३ दहशतवादी ठार झाले
Indian Army Dog Tyson Kishtwar Encounter story

Indian Army Dog Tyson Kishtwar Encounter story

esakal

Updated on

जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील छत्रू भागात एक थरारक ऑपरेशन यशस्वी झालं आहे. भारतीय सेनेने तीन दहशतवाद्यांना ठार केलं आणि या यशात मुख्य हिरो आहे एक चार पायांचा शूर योद्धा आर्मी डॉग टायसन!

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com