
A man harassing a girl inside a Jharkhand train, captured on camera. The shocking incident raises serious concerns about public safety and women’s protection
Esakal
झारखंडमधील एका ट्रेनमधील धक्कादायक घटनेने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. एका विकृत व्यक्तीने ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या मुलीला अश्लील हावभाव केले आणि तिचे फोटोही काढले. ही संतापजनक घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, संबंधित व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेने समाजात संतापाची लाट उसळली आहे, तर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.