
Gopika Jewellery: मराठवाडा आणि माणुसकी या नाण्याच्या दोन बाजू आहेत. मात्र याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. सोमवारी एक हृदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ९३ वर्षांच्या आजोबांचं आपल्या पत्नीवर असलेलं प्रेम आणि दुकानदाराने तेवढ्याच आपुलकीने त्यांचं केलेलं आदरातिथ्य वाखणण्याजोगं आहे.