

A glimpse of Riga, Latvia’s capital, highlighting urban life in a country known for its unique gender imbalance and demographic trends.
esakal
Marriage Challenges for Women in Latvia : युरोप खंडातील लाटविया नावाच्या एका छोटा देश सध्या चांगलाच चर्चेत आहे. या देशात मुलींना लग्नासाठी मुलगा मिळणे कठीण झाले आहे. मात्र यामागचे कारण वाचून कोणालाही धक्का बसेल. या देशाची लोकसंख्या अंदाजे १८ लाख आहे,या देशाची राजधानी 'रिगा' (Riga) ही असून, येथील लोकसंख्येचा सर्वात मोठा भाग याच शहरात वसलेला आहे. मात्र येथील लोकसंख्येत स्त्रियांचे प्रमाण जास्त आहे.