Viral News: मूळव्याध शस्त्रक्रियेनंतरही सुट्टी नाकारली! अखेर लोको पायलटने अधिकाऱ्यासमोरच काढली पँट; रेल्वेतील धक्कादायक प्रकार

Railway Loco Pilot Shows Piles Surgery Wound After Medical Leave Is Denied : मूळव्याध शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला असतानाही रेल्वे अधिकाऱ्यांनी सुट्टी नाकारल्याचा आरोप; आपली प्रकृती गंभीर असल्याचे सिद्ध करण्यासाठी लोको पायलटला कार्यालयातच जखम दाखवावी लागल्याचा धक्कादायक प्रकार
Leave Denied After Piles Surgery? Loco Pilot Shows Wound to Railway Officials, Video Sparks Outrage

Leave Denied After Piles Surgery? Loco Pilot Shows Wound to Railway Officials, Video Sparks Outrage

esakal

Updated on

रेल्वे प्रशासनातील धक्कादायक वागणुकीचा प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील राजधानीत काम करणाऱ्या एका लोको पायलटला मूळव्याध शस्त्रक्रियेनंतरही विश्रांती नाकारण्यात आली. आपली गंभीर प्रकृती सिद्ध करण्यासाठी त्याला अधिकाऱ्यांसमोरच पँट काढावी लागली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुप्सवर वेगाने पसरला असून, कर्मचारी संघटनांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com