

Street Food Hygiene FSSAI
esakal
Toilet Water Mixed Lemonade News: सोशल मीडियात एकीकडे सेफ्टी फूडबद्दल बोललं जात आहे. तर दुसरीकडे एक व्हिडीओ जोरात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती चक्क टॉयलेटमधून पाणी भरुन आणतोय आणि ते शिकंजी सरबत बनवण्यासाठी वापरतोय. या व्हिडीओमुळे नेटकऱ्यांमध्ये कमालीचा संताप व्यक्त होतोय.