
Maharashtra Din 2025:आपल्या महाराष्ट्राला निसर्गाच्या सौंदर्याच्या अप्रतिम छटांचं सौभाग्य प्राप्त झालंय. महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात तुम्हाला निसर्गाचं वेगळंच सौंदर्य बघायला मिळेल. मात्र महराष्ट्राच्या एका कोपऱ्यात दडलेलं असं एक गाव आहे ज्याबाबत कदाचितच तुम्हाला माहिती असेल. येथून तुम्हाला निसर्गाचा नवा आविष्कारच बघायला मिळेल. यंदा महाराष्ट्रदिनी तुम्ही या ठिकाणाला आवर्जून भेट द्यायला हवी.