DOG’S BORNHAN CELEBRATION VIRAL VIDEO
esakal
Dog Bornhan Viral Video: सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही चांगला संदेश देणारे असतात, तर काही हसवणारे असतात. काही काही व्हिडिओ इतके गोड असतात की, त्याची तुलना कोणत्या गोष्टीशी होऊ शकत नाही. अशातच आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये एका कुत्र्याचं बोरन्हाण अगदी थाटामाटात पार पडलंय.