
समाजाला हादरवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे, पाळलेल्या शेळीच्या मृत्यूनंतर पत्नीने तिच्या पतीवर एक खळबळजनक आरोप केला आहे. पत्नीचा दावा आहे की, पतीने दारूच्या नशेत शेळीवर लैंगिक अत्याचार केला आहे, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. या घटनेने स्थानिकांना धक्का बसला असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ही घटना उत्तरप्रदेशातील वाराणसीत घडली.