
OLA
esakal
बाजारात इलेक्ट्रिक गाड्यांना मोठी मागणी आहे. मात्र या गाड्यांमध्ये तांत्रिक अडचणी देखील मोठ्या प्रमाणावर येतात. ओला स्कूटर्स संदर्भात अनेक तक्रारी आल्या आहेत. स्कूटर बिघडल्यानंतर, सर्व्हिसिंग सेंटर्सकडून दुरुस्ती करण्यात अयशस्वी झाल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यात ग्राहकाचा संताप अनावर झाला आहे.