

Mirumi Trend News
esakal
Mirumi News: सोशल मीडियावर कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल काय सांगता नाही. एक ट्रेंड संपतो तोपर्यंत दुसरा सुरू होतो. २०२५ मध्ये लाबुबू (Labubu) ने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता. आणि आता २०२६ मध्ये त्याच प्रकारचे मिरुमी(Mirumi) ट्रेंड चर्चेत आहे. तरुणांमध्ये मिरुमीची लोकप्रियता खूप वेगाने वाढत आहे.