

Emotional Eagle Video
esakal
Eagle Video: माणसाला जशा भावना असतात तशाच भावना प्राणी-पक्षांनाही असतात. आपल्या पिल्लासाठी प्रसंगी जीव द्यायलाही हे मुके जीव मागेपुढे बघत नाहीत. मात्र कधीकधी अपघात होतो आणि यांच्यावही दुःखाचा डोंगर कोसळतो. मात्र एखाद्या अवचित वेळी आईकडूनच चुकून काहीतरी घडतं आणि वेगळाच प्रसंग उभा रहातो.