

An Eternal Bond: A Mother’s Love Beyond Life
esakal
Social Media Video Viral: आई शेवटी आईच असते. तिची बरोबरी कुणीच करु शकत नाही. परंतु आपल्या मृत मुलाला थंडी लागू नये म्हणून एक वृद्ध आई रोज त्याच्या पुतळ्याला ब्लँकेट पांघरून घातले, आहे ना आश्चर्य? याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. जम्मूतल्या आरएसपुरा येथील रठाना येथील हा भावुक प्रसंग आहे.