

Namo Bharat Train Viral Video case update
esakal
गाझियाबाद जिल्ह्यातील मोदीनगर परिसरातील एका विद्यार्थ्यास आणि एका युवतीस नमो भारत ट्रेनमध्ये अनुचित वर्तन आणि लैंगिक कृत्य केल्याच्या आरोपांमुळे चर्चेत आले आहे. या जोडप्याच्या कुटुंबीयांनी आता त्यांचा साखरपुडा पूर्ण केला असून, शुभ मुहूर्ताची वाट पाहत लग्नाच्या तयारीत व्यस्त आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिप्समुळे हे प्रकरण समोर आले, ज्यात ते आक्षेपार्ह अवस्थेत दिसत आहेत.