Viral Video: एवढा राग कशाचा? चारचाकी गाडीच्या टपावर चढून चालकाला मारण्याचा उपद्व्याप; मग गाडी थेट ठाण्यात

Nanded Car Video Viral: डॉ.प्रकाश नागरगोजे यांनाच कारवर चढून मारहाण करण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यांनी त्यांची गाडी पोलिस ठाण्यामध्ये नेली. वाहतूक कोंडी झालेली असतानी ही घटना घडली.
Viral Video: एवढा राग कशाचा? चारचाकी गाडीच्या टपावर चढून चालकाला मारण्याचा उपद्व्याप; मग गाडी थेट ठाण्यात
Updated on

नांदेडः नांदेडचा एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण एका चारचाकी गाडीच्या टपावर चढून चालकाला मारहाण करीत आहे. क्षुल्लक कारणावरुन ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. शेवटी वैतागून गाडी चालकाने पोलिस ठाण्यात गाडी नेली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com