
नायजेरियन विद्यापीठात विद्यार्थिनींच्या अंतर्वस्त्रांबद्दल गोंधळ सुरू आहे. या विद्यापीठाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये महिला कर्मचारी चुकीच्या पद्धतीने विद्यार्थिनींचे कपडे तपासत असल्याचे दिसून येत आहे. महिला कर्मचारी चुकीच्या पद्धतीने अंतर्वस्त्र तपासत होत्या आणि ब्रा न घातलेल्या विद्यार्थिनींना परीक्षा देण्यापासून रोखत होते असा आरोप केला जात आहे. आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामुळे गोंधळ एकच खळबळ उडाली आहे.