

OhmBody wearable device from Spark Biomedical, a drug-free neurostimulation solution for heavy menstrual bleeding relief and reduced period pain using transcutaneous auricular technology
esakal
Periods relaxing device : दरमहा येणाऱ्या मासिक पाळीमध्ये तीव्र वेदना, जास्त रक्तस्त्राव, थकवा आणि पोटाच्या तक्रारींनी हैराण झालेल्या लाखो महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अमेरिकन कंपनी स्पार्क बायोमेडिकलने CES 2026 या जगप्रसिद्ध तंत्रज्ञान प्रदर्शनात 'ओहमबॉडी' नावाचे एक वेदना घालवनारे उपकरण आणले आहे. हे उपकरण औषधे, हार्मोन्स किंवा इंजेक्शनशिवाय नसांना हलक्या 'गुदगुल्या' करून शरीरातील रक्तप्रवाह नियंत्रित करते आणि मासिक पाळीच्या तक्रारींमध्ये मोठा आराम देते.