Trending News: ओला स्कूटरमध्ये झाला बिघाड, दुरुस्तीसाठी लागले 90 हजार, तरुणाने हातोड्यानेच फोडली स्कूटर, पहा व्हिडिओ

Trending News: ओला स्कूटरमध्ये झाला बिघाड, दुरुस्तीसाठी लागले 90 हजार, तरुणाने हातोड्यानेच फोडली स्कूटर, पहा व्हिडिओ

Trending News : ग्राहकाने ही स्कूटर महिनाभरापूर्वीच खरेदी केली होती, परंतु ती पुन्हा पुन्हा खराब होऊ लागली. रागाच्या भरात त्याने ही स्कूटर शोरुमच्या बाहेरच हातोड्याने फोडून टाकली.
Published on

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक ग्राहक शोरूमसमोर आपली ओला इलेक्ट्रिक स्कूटर हातोड्याने तोडताना दिसत आहे. असे सांगण्यात येत आहे की ग्राहकाने ही स्कूटर महिनाभरापूर्वीच खरेदी केली होती, परंतु ती पुन्हा पुन्हा खराब होऊ लागली. कंपनीकडे तक्रार केल्यावर स्कूटरच्या दुरुस्तीसाठी 90 हजार रुपये खर्च झाल्याचे सांगण्यात आल्याने ग्राहक संतप्त झाला आणि त्याने हातोड्यानेच स्कूटर फोडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com