
Viral Video: सोशल मिडियावर विचित्र तर कधी मजेदार व्हिडिओ व्हायरल होत असतात. जे पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक महिला फॅनच्या केबलमध्ये पाय अडकला आणि खाल्ली पडली. या व्हिडिओवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.