

Pakistani Police Dance Video`
esakal
Social Media: धरंधर सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून अनेक रेकॉर्ड या चित्रपटाने नावावर केले आहेत. परंतु सगळ्यात जास्त धिंगाणा घातलाय तो या Fa9la गाण्याने. सोशल मीडियात जो-तो यावर रील बनवत आहे. हा ट्रेंड फक्त भारतातच नाही तर पाकिस्तानी लोकही स्वतः रोखू शकत नाहीयेत. एका पाकिस्तानी महिला पोलिसाचा या गाण्यावरचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.