

pankaja munde
esakal
Pankaja Munde Video: राज्याच्या पर्यावरण मंत्री तथा भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एका धार्मिक कार्यक्रमामधला हा व्हिडीओ आहे. साधारण सहा महिन्यांचं बाळ मोठ्या उत्साहात उड्या घेत आहे. हे बघून पंकजा मुंडेंनाही कुतूहल वाटलं. मग त्यांनीही त्याच्यासोबत ठेका धरला.