

What is Peanuts in Coke Viral Video?
sakal
What Is ‘Peanuts in Coke’ : "कोका कोलामध्ये शेंगदाणे?"; ऐकायला थोडं विचित्र वाटत नाही का? पण सध्या सोशल मीडियावर हे आगळंवेगळं कॉम्बिनेशन जबरदस्त ट्रेंड होत आहे. बऱ्याच जणांनी हा ट्रेंड करून पहिला असून आश्चर्य व्यक्त केलं आहे. पण हा ट्रेंड आहे तरी काय आणि कसं ट्राय करू शकता ते पाहूया.