Video: थरारक! पवई तलावामध्ये मगरीने कबुतराला गिळले; सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल

Crocodile swallows pigeon in Powai Lake: पवई तलावाचा परिसर निसर्गरम्य आणि नयनरम्य आहे. त्यामुळे पर्यटकांची येथे गर्दी होत असते. याशिवाय मगरींचा अधिवास म्हणून हा तलाव प्रसिद्ध आहे.
Video: थरारक! पवई तलावामध्ये मगरीने कबुतराला गिळले; सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल
Updated on

Mumbai News: मुंबईतल्या पवई तलावातला एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. तलावात असलेल्या मगरीने चक्क कबुतराला गिळंकृत केलं आहे. हे कबुतर जखमी होऊन तलावात पडले होते. जीव वाचवण्यासाठी कबुतर पाण्याच्या पृष्ठभागावरुन पुढे पुढे जात निसटण्याचा प्रय़त्न करीत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com