

shivaji maharaj
esakal
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ला ३५२ वर्षांपूर्वी नेमका कसा दिसत होता, याची कल्पना करणे आता शक्य झाले आहे. पहिल्यांदाच रायगड किल्ल्याचे अत्यंत सुंदर आणि तपशीलवार ३डी मॅपिंग तयार करून ते जगासमोर आणण्यात आले आहे. हा खास व्हिडिओ ‘व्हायरल इंडिया’ या यूट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आला असून तो प्रचंड व्हायरल झाला आहे.