Riteish Deshmukh ने शेअर केला वडीलांचा व्हिडिओ, शिवजयींतीवर काय म्हणाले होते विलासराव देशमुख?

Why Vilasrao Deshmukh Shiv Jayanti Date Decision Still Matters in Maharashtra : रितेश देशमुख यांनी शेअर केला भावनिक व्हिडिओ; विलासराव देशमुख यांच्या ऐतिहासिक निर्णयामुळे १९ फेब्रुवारीला एकत्र साजरी होऊ लागली छत्रपती शिवाजी महाराज जयंती
Riteish Deshmukh Shares Emotional Video of Vilasrao Deshmukh on Historic Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Decision

Riteish Deshmukh Shares Emotional Video of Vilasrao Deshmukh on Historic Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Decision

esakal

Updated on

अभिनेता रितेश देशमुख आणि त्यांचे बंधू धीरज देशमुख यांनी सोशल मीडियावर एक जुना व्हिडिओ शेअर करून महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एक महत्त्वपूर्ण क्षण पुन्हा चर्चेत आणला आहे. हा व्हिडिओ त्यांचे वडील आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा असून, त्यात ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या तारखेबाबत घेतलेल्या क्रांतिकारी निर्णयाची माहिती देत आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर जनतेमध्ये उत्साह निर्माण करत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com