
Why Did Sam Altman Choose An Indian Smart Cradle For His Baby: ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमॅन आणि त्यांचे जोडीदार ऑलिव्हर मुल्हेरिन यांना फेब्रुवारी २०२५ मध्ये मुलगा झाला. त्यानंतर अलीकडेच त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर त्यांच्या मुलासंबंधी एक खास पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी त्यांचा मुलगा झोपत असलेल्या पाळण्याबद्दल सांगितले आहे, जो क्राडेलवाइस या भारतीय महिलेच्या स्टार्टअप कंपनीचा आहे.