

Doctor Assaults Patient at Shimla
esakal
Social Media: सोशल मीडियात एक व्हिडीओ सोमवारी तुफान व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये एक डॉक्टर बेडवर झोपलेल्या रुग्णाला बेदम मारहाण करीत आहे. तर रुग्णदेखील त्या डॉक्टरला लाथा घालतोय. हा व्हिडीओ शिमला येथील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजचा आहे. या डॉक्टरविरोधात रुग्णालय प्रशासनाने कारवाईला सुरुवात केलीय.