

Viral Video:
Sakal
Viral Video: आजकाल सोशल मिडियावर फेमस होण्यासाठी अनेकजण रिल्सची मदत घेतात. दिवसेंदिवस याची क्रेझ वाढत चालली आहे. काही सेंकदाच्या रिल्ससाठी लोक जीव धोक्यात टाकतात हे पाहून आश्चर्यच वाटते. सध्या असाच एक कपलचा रिल व्हायरल होत आहे ज्यात त्यांचा मित्रासह अपघात झालेला दिसत आहे.