Shrirampur Accident: श्रीरामपूरमध्ये थरार! डंपरखाली चिरडली जाणार होती तरुणी, क्षणात बंपर पकडून वाचवला जीव; CCTV व्हिडीओ व्हायरल!

Shrirampur Accident: Girl Narrowly Escapes Sand Dumper Collision : श्रीरामपूरमध्ये डंपरच्या धडकेनंतर तरुणी बंपरला पकडून बचावली; थरारक घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल.
A girl riding a two-wheeler narrowly escaped being crushed by a sand dumper in Shrirampur, Ahilyanagar district. CCTV footage shows her grabbing the dumper’s front bumper after the collision, and the video has gone viral on social media

esakal

Updated on: 

श्रीरामपूर : अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे वाळूच्या डंपरची दुचाकीला धडक बसल्याने भीषण अपघाताची घटना घडली. मात्र, प्रसंगावधान राखत दुचाकीवरील तरुणीने डंपरच्या पुढील बंपरला पकडल्यामुळे ती अवजड वाहनाखाली चिरडण्यापासून थोडक्यात बचावली. सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com