Viral Rescue Video: अति घाई संकटात नेई...! काकांनी दुसऱ्या व्यक्तीसोबत स्वतःचाही जीव टाकला धोक्यात, पाहा व्हिडिओ

Man risks life to save another viral video: व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये असेच एक थक्क करणारं दृश्य पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये एक मध्यमवयीन माणूस गर्दी असलेल्या जनरल डब्यात चढण्याचा प्रयत्न करतो आणि या प्रयत्नात तो दुसऱ्या तरुणालाही खाली ढकलतो. हा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Man risks life to save another viral video
Man risks life to save another viral videoSakal
Updated on

Man risks life to save another viral video: आजकाल सर्वच लोक सोशल मिडियावर सक्रिय असतात. तसेच सोशल मिडियावर अनेक विचित्र आणि मजेदार व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या एक व्हिडिओ सोशल मिडिार तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक काका धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत आहे. या व्हिडिओत दिसत आहे की अपघात होताहोता राहीला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com