Viral Video: ''रोज दारु पितोस.. दारु पिऊनच गाडी चालवली असणार'', जखमी बॉयफ्रेंडच्या आईसमोरच गर्लफ्रेंडचा पारा चढला

Girlfriend confronts injured boyfriend in hospital over no calls, video goes viral on social media: गर्लफ्रेंडच्या प्रेमाचा हा व्हिडीओ देशभर व्हायरल झाला आहे. कुणाचीही तमा न बाळगता ती त्याला झापत असल्याचं दिसतंय.
social media trending

social media trending

esakal

Updated on

Social Media: सोशल मीडियात एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात एक प्रेयसी आपल्या प्रियकरावर संताप व्यक्त करतेय. तिच्या बॉयफ्रेंडचा अपघात झालेला असतो पण तिला दोन दिवसांपासून माहितीच नसतं. ना फोन, ना मेसेज.. त्यामुळे चिडलेली प्रेयसी थेट रुग्णालयात पोहोचते आणि प्रियकराच्या आईसमोरच त्याचे वाभाडे काढते. याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com