Viral Video: ''सगळ्यांना पप्पा आहेत.. मम्मी म्हणत होती दारु पिऊ नका, पण तुम्ही ऐकलं नाही'', वडिलांच्या फोटोसमोर चिमुकलीची नाराजी

Heartbreaking Social Media Trend: वडिलांच्या फोटोकडे पाहत ती चिमुरडी आपल्या निष्पाप आवाजात विचारते, "मम्मी तुम्हाला दारू पिऊ नका म्हणून नेहमी रागवायची ना, मग तुम्ही का पिली?"
Viral Girl Father Video

Viral Girl Father Video

esakal

Updated on

Social Media Trending: एका चिमुकल्या मुलीचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये ती तिच्या वडिलांवर राग व्यक्त करतेय. वडिलांच्या फोटोसमोर उभी राहून तुम्ही दारु पिलात आणि गेलात, असं म्हणत मम्मीचं का ऐकलं नाही.. अशी तक्रार बोलून दाखवतेय. या व्हिडीओमुळे अनेकांचे डोळे अक्षरशः पानावले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com