
ताजमहाल, प्रेमाचे आणि स्थापत्यकलेचे प्रतीक आहे. आजही जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते. मात्र, या अप्रतिम स्मारकाच्या बांधकामामागील कहाणी अनेकांना माहिती नाही. सध्या सोशल मीडियावर एक AI-निर्मित व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो ताजमहालाच्या निर्मितीचा इतिहास आणि बांधकाम प्रक्रिया दृश्य स्वरूपात उलगडतो आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.