Archaeological Survey of India: भारतात सापडला २,३०० वर्षे जुना रहस्यमय शिलालेख; एक मॅसेजने इतिहासात खळबळ... आता ASI करणार चौकशी!

2300-Year-Old Tamil-Brahmi Inscription Unearthed in Tamil Nadu : तामिळनाडूत उत्खननादरम्यान सापडला २,३०० वर्षे जुना तमिळ-ब्राह्मी शिलालेख; ‘इरुम्पुरै’ शब्दामुळे चेर वंशाच्या प्रभावाचे नवे पुरावे, एएसआयकडून सखोल तपास सुरू
2300-Year-Old Tamil-Brahmi Inscription Found in Tamil Nadu, ‘Irumpurai’ Clue Sparks ASI Investigation

2300-Year-Old Tamil-Brahmi Inscription Found in Tamil Nadu, ‘Irumpurai’ Clue Sparks ASI Investigation

esakal

Updated on

तमिळनाडूतील तिरुपूर जिल्ह्यातील कुमारिक्कलपालायम येथे झालेल्या उत्खननात एक अत्यंत महत्त्वाची पुरातत्त्वीय वस्तू सापडली आहे. ही वस्तू म्हणजे २३०० वर्षांपूर्वीची एक मातीची छोटी तुकडी. या तुकडीवर तमिळ-ब्राह्मी लिपीत केवळ पाच अक्षर कोरलेले आहेत. ती अक्षरे ‘इरुम्पुरै’ अशी आहेत. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (एएसआय) या खोदकामाची जबाबदारी सांभाळत आहे. आता या तुकड्याची सखोल तपासणी करण्यात येणार आहे. ही तुकडा इतिहासातील एक मोठा संदेश ठरण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com