Tamilnadu Viral Video : सोशल मीडियावर व्हायरल झालेला 'मोपेड मॅन'चा चित्त थरारक व्हिडीओ पाहिलात काय ?

Trichy Viral Driving : चालकासह इतरांचा जीवसुद्धा धोक्यात
Tamil Nadu Man’s Stunt on Road Divider Captured in Viral Video
Tamil Nadu Man’s Stunt on Road Divider Captured in Viral Videoesakal

Motor Drive : साधारणपणे आपण रस्त्यावरून वाहन चालवतो. पण तामिळनाडूमध्ये तर एका व्यक्तीने वेगळाच रेकॉर्ड ब्रेक करायाच ठरवल. त्याने रस्त्याच्या डिवायडरवरून मोपेड चालवली. हा सारा प्रकार सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला.

त्रिची शहरातून हा व्हिडियो असल्याची शंका आहे. यात एक व्यक्ती पूलवरच्या डिवायडरवर मोपेडवर धावा करतोय. समोर येणाऱ्या लेनमध्ये असलेल्या बससोबत थोडक्यात त्याचा बचाव होतोय असंही दिसतंय.

या धोकादायक स्टंटमुळे वाहन चालकाला आणि इतरांना मोठा अपघात होण्याची शक्यता होती. अशा प्रकारे वाहन चालवणे हा तर जीवनाशी खेळ करण्यासारखे आहे.

Tamil Nadu Man’s Stunt on Road Divider Captured in Viral Video
Professor Reel Viral : पेपर तपासताना रील बनवणाऱ्या 'त्या' प्राध्यापिकेचा व्हिडीओ व्हायरल ; FIR दाखल

धोकादायक पद्धतीने वाहन चालल्यामुळे वाहतूक नियमांचं उल्लंघन झालं आहे आणि पोलिसांकडून या चालकाविरुद्ध कठोर कारवाई होऊ शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com