

A 4.3 magnitude earthquake struck near Gerash in Iran’s Fars Province at a shallow depth of 10 km, as confirmed by USGS, prompting residents to evacuate buildings amid regional tensions.
esakal
Thailand Woman Marries two Men : लग्नाच्या सिझनमध्ये तुम्ही कदाचित अनेक लग्न समारंभांना उपस्थित राहिला असाल.तुम्ही कदाचित वधू-वरांना आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या असतील. पण तुम्ही कल्पना करू शकता का की तुम्ही अशा लग्नाला लग्नाला उपस्थित आहात ज्यात वधू एकच अन् वर मात्र दोन आहेत? तुम्हाला ही कल्पना हास्यास्पद वाटेल पण असं लग्न प्रत्यक्षात पार पडलं आहे. एका महिलने दोन तरुणांशी एकाच मंडपात लग्न केले आहे. आता हे लग्न इंटरनेटवर चांगलेच व्हायरल झाले आहे.